आमची गृहसंस्था प्रशस्त आहे. ३०० बिर्हाड. ५ मजली ५ इमारती. लंबगोलाकार आखीव पदपथ. पदपथांच्या दुतर्फा विविध झाडं, वेली. बाकडी तर ...
साहित्योंमेषच्या निमित्ताने वाचकांना विनंतीसाहित्योंमेषच्या निमित्ताने वाचकांना विनंती
सनविविने साहित्योंमेष ही अभिनव स्पर्धा २०२२ या वर्षभरात राबवली. बेंगळुरुमधल्या आणि अन्य ठिकाणच्या मराठी वाचकांनी या स्पर्धेतल्या लेखनाचा आस्वाद घेतला. ...
पिंडे पिंडे, मतिर्भिन्ना:पिंडे पिंडे, मतिर्भिन्ना:
पिंडे पिंडे मतिर्भिन्ना व्यक्ती, व्यक्तीमध्ये भिन्न “पिंड” असते; त्याअनुसार व्यक्तीची मतिपण भिन्न असते, असा या संस्कृत वचनाचा अर्थ आहे यासाठी ...
किल्ले स्पर्धा २०२२ वृत्तांतकिल्ले स्पर्धा २०२२ वृत्तांत
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभलेल्या महाराष्ट्राला गडकिल्ल्यांची मोठी देणगी मिळाली आहे. शिवकालीन किल्ले काळानुसार झालेली पडझड सोडल्यास आजही दिमाखात उभे ...
भुई आवळाभुई आवळा
भुई आवळा ….. Phyllanthus Amarus, असे वैज्ञानिक नाव असलेली भुई आवळा ही वनस्पती– भुई आवळी, भूमी आवळा, बहुपात्री, जंगली आम्ली, ...
श्रद्धांजली-विक्रम किर्लोस्करश्रद्धांजली-विक्रम किर्लोस्कर
श्रध्दांजली -विक्रम किर्लोस्कर एक दूरदर्शी यशस्वी उद्योजक नेहमीच भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विचार मांडणारा;कुठल्याही अडीअडचणीत लोकांना आणि संस्थाना मदत करणारा,तंत्रज्ञानात पारंगत ...
साहित्योन्मेषने मला काय दीले ??साहित्योन्मेषने मला काय दीले ??
-अंजली संगवई आपण सर्वच आपल्या रोजच्याच धकाधकीच्या जीवनात खूप व्यस्त असतो. काही तरी नवीन वेगळं करावे हे सर्वांनाच वाटत, पण ...
साहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले?साहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले?
माणिक असे दांडगी इच्छा ज्याची,मार्ग तयाला मिळती सत्तर, असे जगावे दुनियेमध्ये ,आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर—“ ...
मला सा हि त्यो न्मेष स्पर्धेने का य दि ले ?मला सा हि त्यो न्मेष स्पर्धेने का य दि ले ?
-…..निवेदिता शिरवटकर मा नवी जी वा सा ठी संवा द कि ती महत्त्वा चा आहे हे सां गण्या ची गरज ...
सहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले !सहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले !
-प्रतिभा बिलगी लेखन आणि लिखाण या दोन वेगवेगळ्या संज्ञा आहेत. लिखाण ही लिहण्याची क्रिया आहे तर लेखन त्याचा परिणाम ! ...
