हिरकणीहिरकणी

Saha-Sampadak 0 Comments 5:46 am

— अंजली संगवई — (ही कथा आपण इथे ऐकूही शकता – https://anchor.fm/maharashtra-mandal-bengaluru/episodes/ep-e1kgaeh) उंच माझा झोका* पुरस्कार वितरण सोहळा सुरू होता. ...

स्वयंसिध्दास्वयंसिध्दा

Saha-Sampadak 0 Comments 5:45 am

— डॉ. सौ.अनुराधा भागवत — दर्शनी भागात,’ स्वयंसिध्दा महिला उत्कर्ष संस्था ‘अशी पाटी मिरवणाऱ्या त्या दुमजली इमारतीत सकाळपासूनच उत्साहाचे, आनंदाचे वातावरण ...

शिकारीशिकारी

Saha-Sampadak 0 Comments 5:44 am

— देवश्री अंभईकर धरणगांवकर — सुगीचे दिवस होते. पिकं चांगली तरारली होती. कापणी जवळ आली होती. दिवसभर शेतमजूर कामं हाकीत. रात्री ...

डॅशिंग दामिनीडॅशिंग दामिनी

Saha-Sampadak 0 Comments 5:43 am

— पुरुदत्त रत्नाकर — अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या दामिनीच्या कंपनीमधे नैतिक सदाचरण हे स्वतंत्र खातं होतं. त्याअंतर्गत प्रशिक्षणार्थी ...

भरारीभरारी

Saha-Sampadak 0 Comments 5:39 am

— सौ. ऋचिता बोधनकर दवंडे — सनईचे मंद सूर, मंचावर आणि संपूर्ण सभागृहात केलेली फुलांची सुंदर सजावट, त्याच फुलांचा दरवळणारा ...

आभासआभास

Saha-Sampadak 0 Comments 5:38 am

— शिल्पा धर्माधिकारी — (ही कथा तुम्ही इथे ऐकूही शकता https://anchor.fm/maharashtra-mandal-bengaluru/episodes/ep-e1jvj4b) आभाळात शुक्राची चांदणी तेजाने चमकत होती. तिचे तेज अधिक ...

ती एक रात्र आभासी…..ती एक रात्र आभासी…..

Saha-Sampadak 0 Comments 5:37 am

— उज्वला तायडे — आज हवा अवखळपणे वाहत होती, वेगळाच रुक्षपणा होता हवेत.सवयीप्रमाणे रोजनिशी लिहायला घेतली होती त्याने. बेधुंद वाऱ्याने ...