–निवेदिता शिरवटकर– मार्था आणि जॉन शांतपणे चढून टेकडीच्या माथ्यावर असलेल्या बुधिस्त मॉनेस्ट्रीपाशी आले. ” बरेच दिवस झाले. आपण इथे बसलो ...
ऋतुराज वसंतऋतुराज वसंत
–रसिका राजीव हिंगे– वसंताची चाहूल ती पालवीस ये बहर कोकिळेचे कुहुकुहू सुगंधित चराचर आम्रवृक्ष भारावला सुखावली ग धरती मंत्रमुग्ध जाहले ...
‘शिरोडकरची शाळा’‘शिरोडकरची शाळा’
विशाखा पेंडसे-पंढरपुरे हुश्श! बसलो एकदाचे आम्ही सगळे गाडीत! तीनचार दिवस नुसती सामानाची बांधाबांधच चालली होती. आता इथून व्ही.टी. आणि मग ...
हसा आणि लठ्ठ रहा !हसा आणि लठ्ठ रहा !
— पंकज पंडित — “हसा आणि लठ्ठ व्हा “असा वाक्यप्रचार पूर्वी रूढ होण्याचे कारण म्हणजे त्याकाळी लठ्ठपणा, डायटिंग हे केवळ ...
“मन वढाय वढाय ““मन वढाय वढाय “
–माणिक नेरकर– 2020 च्या साधारण सुरुवातीच्या काळात आपल्या संपूर्ण देशात आणि जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्यात “कोरोना” नामक एका अनाहूत राक्षसाने अगदी ...
चकवाचकवा
--मनीषा जोशी -- कॉलेजातून घरी आल्यावर, जेवण करून गावाबाहेरच्या देवीच्या मंदिरात जाणे हा प्रभाकर चा दैनंदिन कार्यक्रम होता.आजही नित्याप्रमाणे हात ...
शिक्कामोर्तबशिक्कामोर्तब
अजिता पणशीकर ‘तारे जमी पर’ हा आमिर खानचा सिनेमा परवा पुन्हा एकदा पाहिला. वरवर दिसायला, अभ्यासात गती नसलेल्या एका सामान्य ...
संवादसंवाद
–रेवती कुलकर्णी, सनविवि संपादक मंडळ. नमस्कार रसिकहो!! बघताबघता नवीन वर्षाचा एक महिना संपला! आणि आता आपण सर्वांनी जानेवारीचा अंक वाचला असेलच! ...
वृत्तांत – २६ जानेवारी २०२२वृत्तांत – २६ जानेवारी २०२२
–उर्मिला जाधव– २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन! मंडळातला २०२२ मधला पहिला कार्यक्रम! अर्थातच उत्साहाने भारलेले वातावरण, पण ओमायक्रॉनचे नियम लक्षात घेऊन ...
वृत्तांत: प्रजासत्ताक दिन कार्यक्रमवृत्तांत: प्रजासत्ताक दिन कार्यक्रम
— उर्मिला जाधव — २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन! मंडळातला २०२२ मधला पहिला कार्यक्रम! अर्थातच उत्साहाने भारलेले वातावरण, पण ओमायक्रॉनचे नियम ...
