-प्रतिभा बिलगी लेखन आणि लिखाण या दोन वेगवेगळ्या संज्ञा आहेत. लिखाण ही लिहण्याची क्रिया आहे तर लेखन त्याचा परिणाम ! ...
Tag: प्रतिभा बिलगी
पाल्य आणि पालक संबंध सकारात्मक शिस्तबद्ध असावेतपाल्य आणि पालक संबंध सकारात्मक शिस्तबद्ध असावेत
प्रतिभा बिलगी पालक आपल्या पाल्याला नेहमी चांगले शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करत असतात. त्याच्या सामान्य व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करत असतात. ...
साहित्योन्मेष स्पर्धेसाठी लेख : १० विषय : भाषेचे सौन्दर्य बोलीभाषेच्या वापराने वाढते किंवा कमी होते ?साहित्योन्मेष स्पर्धेसाठी लेख : १० विषय : भाषेचे सौन्दर्य बोलीभाषेच्या वापराने वाढते किंवा कमी होते ?
—– प्रतिभा बिलगी “प्रीति”—– आपल्या समाजातील सोयीनुसार एकमेकांना बोलण्यास आणि संवाद साधण्यास एकदम सोयीस्कर पडेल अशी भाषा म्हणजे बोली ...
अन तिचे आयुष्य बदलले अन तिचे आयुष्य बदलले
शीर्षक : प्रतिमा – एक झुंज आयुष्याशी ! —प्रतिभा बिलगी — स्त्री! जिला स्वतःची अशी ओळख नसते. जिचे अस्तित्व गृहीत धरले ...
पन्नाशी नंतरचे वेळापत्रक ….. अनुबोधपर पन्नाशी नंतरचे वेळापत्रक ….. अनुबोधपर
—-प्रतिभा बिलगी — पन्नाशी नंतरचे आयुष्य कसे असते म्हणजे मध्यान्हीचा सूर्य मावळतीकडे जायला लागल्यावर जश्या सावल्या लांब जाऊ लागतात तसे ! ...
माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षणमाझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण
–प्रतिभा बिलगी– जीवनात येणारा प्रत्येक क्षण येतो आणि जातो. त्या क्षणांमध्ये जर काही सामर्थ्य असेल तेव्हाच ते क्षण स्वत:चे अस्तित्व ...
पत्रलेखन : पावसाला पत्रपत्रलेखन : पावसाला पत्र
–प्रतिभा बिलगी — प्रिय अवखळ पावसा, खूप दिवसांपासून तुला पत्र लिहिण्याचे मनात होते आणि बघ, आज हा योग जुळून आला. ...
प्रवास : एक सुखद संकल्पनाप्रवास : एक सुखद संकल्पना
— प्रतिभा बिलगी — प्रवास ! एक अशी सुखद संकल्पना ज्याचे नाव ऐकताक्षणी मनात एक प्रकारची ओढ निर्माण होण्यास सुरुवात होते. ...
स्वप्नालीस्वप्नाली
— प्रतिभा बिलगी — आभाळात शुक्राची चांदणी तेजाने चमकत होती. तिचे तेज अधिक का आपल्या बाहूपाशातील चांदणीचे अधिक त्याला ठरवता ...
गुरुदत्त – हिंदी सिने जगतातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्वगुरुदत्त – हिंदी सिने जगतातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व
प्रतिभा बिलगी गुरुदत्त हे हिंदी सिनेमातील एक अत्यंत प्रभावशाली आणि संवेदनशील अभिनेते मानले जातात. त्यांच्या सिनेमात त्यांनी सत्य आणि वास्तवतेचा ...
