Tag: पुरुदत्त रत्नाकर

सनविवि फेब्रुवारी २०२३ साठी लेख- संवाद, एका उष्ण सशक्त शब्दाशीसनविवि फेब्रुवारी २०२३ साठी लेख- संवाद, एका उष्ण सशक्त शब्दाशी

sampadak 0 Comments 8:23 am

‘तसं काहीच नसतं. छंदबद्ध, वृत्तबद्ध केली तरच ती कविता होते असे नाही. त्यात काव्य काय आहे हे महत्वाचे. कवितेतला अनुभव ...

लट्टूलट्टू

sampadak 0 Comments 8:15 am

आमची गृहसंस्था प्रशस्त आहे. ३०० बिर्‍हाड. ५ मजली ५ इमारती. लंबगोलाकार आखीव पदपथ. पदपथांच्या दुतर्फा विविध झाडं, वेली. बाकडी तर ...

साहित्योंमेष स्पर्धेने मला काय दिले?साहित्योंमेष स्पर्धेने मला काय दिले?

sampadak 0 Comments 8:02 am

पुरुदत्त रत्नाकर साहित्योंमेष स्पर्धेने माझ्या साहित्याला कुशीत घेतले.   कवी मधुकर आरकडेंच्या शब्दांमध्ये: बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे ...

पाल्य आणि पालक यांचे संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध?पाल्य आणि पालक यांचे संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध?

sampadak 0 Comments 9:22 am

पुरुदत्त रत्नाकर अरे ‘बाप‘रे!‘  पाल्य आणि पालक यांचे संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध?’ हा विषय वाचून मी प्रचंड म्हणजे खूपच ...

सनविवि गणेशोत्सव स्पर्धा, आभारप्रदर्शनसनविवि गणेशोत्सव स्पर्धा, आभारप्रदर्शन

snvv-Sampadak1 0 Comments 8:55 am

  –पुरुदत्त रत्नाकर महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु, आयोजित गणेशोत्सव कथास्पर्धेच्या परीक्षक सौ. माधुरी शानभाग यांच्या त्याच अंकात प्रसिद्ध झालेल्या चार शब्दांना ...

परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी?परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी?

Saha-Sampadak 0 Comments 8:48 am

  —–  पुरुदत्त रत्नाकर —–   हा विषय मिळाल्यानंतर झालेल्या ज्ञानवृद्धीचा वाटा या लेखात मोठा आहे. मी मराठी लिखाणात आङ्ग्ल ...

कलाटणीकलाटणी

Saha-Sampadak 0 Comments 8:48 am

—पुरुदत्त रत्नाकर— “आपल्या सनविवि वाहिनीवरच्या ‘कलाटणी’ या कार्यक्रमात आपल्याशी बोलणार आहेत नुकतेच सहस्त्र चंद्रदर्शन केलेले, उत्तुंग व्यक्तिमत्वाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. ...

माझे मित्र आणि काव्यप्रस्तावनामाझे मित्र आणि काव्यप्रस्तावना

Saha-Sampadak 0 Comments 8:39 am

—पुरुदत्त रत्नाकर— मित्रहो, तुम्हाला तर माहितीच आहे. मी आत्मनिर्भर भारतातला स्वयंमान्य कवी आहे.  गतवर्षी मी माझ्या पन्नास कविता घेऊन प्रकाशक ...

माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंगमाझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

snvv-Sampadak1 2 Comments 8:31 am

–पुरुदत्त रत्नाकर– मी बंगळूरला आल्याला दोन आठवडे झाले होते. दुपारी माझ्या कुटुंबाला घेऊन पुण्याहून विमान हवेत झेपावलं त्यावेळी मी बंगळूर ...

वाटे मज…वाटे मज…

sampadak 7 Comments 8:39 am

— पुरुदत्त रत्नाकर — कोसळत्या धारेतला चुकार तुषार व्हावे अवखळ वार्‍यासंगे खुशाल पसार व्हावे गवताच्या पात्यावर अलगद उतरावे बिन्दु दवाचा ...